लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? फक्त हे एकच काम करा Majhi Ladki Bahin Yojana Latest News

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check

Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check Online : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिला या योजनेसाठी पात्र असूनही त्यांच्या खात्यात अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. पण आता तुम्ही घरबसल्या तुमच्या बँक खात्यात सरकारकडून पैसे जमा करण्यात आले आहेत की नाही हे तपासून शकता… (Check Majhi Ladki Bahin Yojana payment status online. Find out if your benefits have been credited, and learn the steps to verify and update your bank’s DBT option).

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटची स्थिती (Majhi Ladki Bahin Yojana Payment Status) तपासल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कळेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, CSAC केंद्रात लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा लागेल.

Majhi Ladki Bahin Yojana 2100 RS November Update
🔴 ही बातमी वाचली का?🤞

तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल व अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले नसतील तर तुम्ही एकदा या योजनेचे पेमेंट स्टेट्स चेक करणे गरजेकंगे आहे, त्यानंतर बँकेत जाऊन तुमचा DBT पर्याय सक्रिय करा.

माझी लाडकी बहीण योजनेची पेमेंट स्थिती कशी तपासायची? | How To Check Majhi Ladki Bahin Yojana Payment Status?

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टे्टस  तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलद्वारे महिला घरबसल्या त्यांच्या अर्जाची स्थिती आणि पेमेंटची स्थिती तपासू शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेट्स तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • त्यानंतर लॉगिनसाठी एक पेज उघडेल. तेथे असणाऱ्या Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर Beneficiary Status लाभार्थी स्टेट्स पेज उघडेल.
  • तुमच्या नोंदणी क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाद्वारे तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती तपासून शकता.
  • मोबाईल नंबरच्या पर्यायावर क्लिक करा आणि कॅप्चा टाका आणि Get OTP वर क्लिक करा.
  • यानंतर, तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाका आणि Get Data वर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्ही तुमची पेमेंट स्थिती आणि फॉर्मचं स्टेट्स तपासू शकता.

🔴 हेही वाचा 👉 एकूण किती लाडक्या बहिनींच्या खात्यात जमा झाला 5500 रुपये दिवाळी बोनस?.

WhatsApp Group Join Now

आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article